+919545984289
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा.. पुण्याची गणना कोण करी..🚩 आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने व विठू रायाच्या कृपेने, *सासवड येथे मुक्कामी १४०० हून अधिक वारकऱ्यांच्या सेवेचा योग आला* .🏥 आमचे सहभागी स्वयंसेवक शर्वरी, गोरक्ष, तेजस्विनी, उषा, सचिन, ज्योतिबा, दिपाली यांनी मनापासून कष्ट घेतले. या शिबिरासाठी आमचे देणगीदार *श्री समीर सुखटणकर, श्री सागर भाले, श्री अमित बुऱ्हाणपूरकर, सौ धनश्री देवरुखकर, श्री सतीश राऊत, श्री बाळकृष्ण नवले व इतर अघोषित यांनी सढळ हाताने मदत केली.* त्यांचे पण मनःपूर्वक आभार.🙏🙏 पांडुरंग चरणी सेवा अर्पण🙏 आपला नम्र डॉ अमोल जोशी डी व्हि जोशी चॅरिटेबल फाउंडेशन Pimple saudagar. ९८९०७०८३६३🙏